पॉलिसी, ग्राहक, हप्ता आणि कागदपत्रे — सर्व एका जागी. मुदत संपायच्या ७ दिवस आधी आपोआप व्हॉट्सॲप स्मरणपत्र. मोबाईल व लॅपटॉपवर चालते, install ची गरज नाही.
Excel आणि वहीचा त्रास विसरा. एका क्लिकवर सर्व काही.
सर्व ग्राहक, वाहन, मुदत संपण्याची तारीख, हप्ता आणि कागदपत्रे एका जागी. हवा तो ग्राहक सेकंदात शोधा.
पॉलिसी, पी.यू.सी., फिटनेस मुदत, हप्ता आणि वाढदिवस शुभेच्छा — सगळे संदेश आपोआप जातात. हाताने एकही मेसेज पाठवायची गरज नाही.
प्रत्येक नूतनीकरणाच्या ७ दिवस आधी इशारा. एकही ग्राहक आता तुमच्या हातून सुटणार नाही.
कोणी भरला, कोणाचा बाकी आहे — एका नजरेत कळतं. वसुली सोपी होते.
तुमच्या कर्मचाऱ्यांना वेगळा प्रवेश द्या. कोणाला काय दिसावं हे तुम्ही ठरवा — पूर्ण नियंत्रण तुमच्या हातात.
रोज रात्री तुमच्या व्हॉट्सॲपवर दिवसभराचा रिपोर्ट. आणि सर्व माहितीचा आपोआप बॅकअप — डेटा कधीच हरवणार नाही.
नोंदणीपासून ते ग्राहक व्यवस्थापनापर्यंत — सर्व सोपं.
नाव आणि नंबर टाका, मोफत खातं तयार. कार्ड किंवा पैसे काहीही नको.
तुमचे ग्राहक एक-एक करून भरा, किंवा Excel मधून एका क्लिकवर आयात करा.
पुढची सगळी स्मरणपत्रे आपोआप जातील. तुम्ही फक्त नवीन पॉलिसी विकण्यावर लक्ष द्या.
हजारो रुपयांचं उत्पन्न आणि रोजचे कित्येक तास — दोन्ही वाचवणारं सोपं सॉफ्टवेअर.
आजच मोफत सुरू करा →हाताने मेसेज, फोन आणि नोंदी करायची गरजच राहत नाही.
वेळेवर स्मरणपत्रामुळे ग्राहक नूतनीकरण करतोच. तुमचं उत्पन्न वाढतं.
वाढदिवस शुभेच्छा आणि वेळेवर सेवेमुळे ग्राहक तुमच्याशीच राहतो.
मोबाईल, लॅपटॉप — घरून किंवा प्रवासात. Install ची भानगड नाही.
रोज आपोआप बॅकअप. तुमची माहिती फक्त तुमचीच.
समजायला सोपं. वयस्कर एजंटही सहज वापरतात.
"आधी नूतनीकरण विसरायचो आणि ग्राहक दुसरीकडे जायचा. आता एकही पॉलिसी सुटत नाही. माझं नूतनीकरण ३०% वाढलं."
"रोज तासन्तास व्हॉट्सॲप मेसेज पाठवायचे. आता सगळं आपोआप होतं. मला रोज ३ तास वाचतात."
"पूर्ण मराठीत असल्यामुळे माझ्या स्टाफलाही लगेच समजलं. रोजचा रिपोर्ट व्हॉट्सॲपवर मिळतो — फार सोयीचं."
₹४९९/महिना पासून सुरू. आगाऊ रक्कम नको, करार नको. आवडलं नाही तर कधीही बंद करा.
कार्ड नको, करार नको. आजच तुमची एजन्सी डिजिटल करा आणि एकही नूतनीकरण चुकू देऊ नका.
मोफत खातं उघडा →काही प्रश्न आहे? आम्ही मराठीत मदतीला तयार आहोत.
Ambika Web Solutions Shahu Nagar Beed Maharashtra